शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातील आठ जणांच्या टोळीला पेंच व्याघ्र प्रकल्पात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 21:54 IST

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश करून वनौषधी गोळा करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला शुक्रवारी गस्ती पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो औषधीसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देचार दुचाकीसह वनौषधी जप्तगस्ती पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश करून वनौषधी गोळा करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला शुक्रवारी गस्ती पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो औषधीसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (A gang of eight from Madhya Pradesh was arrested at the Pench Tiger Reserve)

नागलवाडी (एकसंघ नियत्रण) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७०३ मध्ये ही घटना घडली. नागलवाडी परिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी गस्त करीत असताना प्रकल्पामध्ये हे व्यक्ती आढळून आले. त्यांना विचारणा केली असता, जडीबुटी गोळा करण्यासाठी आल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एकलाल चंपकलाल उईके, प्रताप जंगलू सरियाम, सुरेश रामप्रसाद रामटेके, जंगलू छोटे सय्याम, अशोक देवा दुर्वे, शेकू छोटेलाल तुमडाम, सनाजी निरली उईके, पिपरु बकारिया धुर्वे (सर्व जण मेलारी बाकुल, ता. मोखेड जिल्हा - छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

सर्व आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम व वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनरक्षक कुंभरे, इंगळे, कौरती, वनपाल माटे, वनपरिक्षेत्र आधिकारी विजय कदम यांनी पार पाडली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी