शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांसाठी निधी मिळणार

By admin | Updated: July 23, 2014 00:59 IST

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम)अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध प्र्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही केंद्रीय शहर विकास मंत्री

केंद्रीय शहर विकास मंत्र्यांची ग्वाही : गडकरींच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटलेनागपूर : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम)अंतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध प्र्रकल्पांना केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी मंगळवारी दिल्ली येथे दिली. केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात महापौर अनिल सोले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर व सत्तापक्ष नेते प्रवीण दटके आदींनी नायडू यांच्याशी शहरातील प्रलंबित प्रकल्पांबाबत चर्चा केली.महापालिकेने शहरातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविले आहेत. परंतु २०१२ नंतरच्या प्रकल्पांना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत न करण्याचा निर्णय केंद्रीय नगर विकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी गडकरी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नायडू यांच्याशी चर्चा क रून निवेदन सादर केले. जेएनएनयूआरएमच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करण्याची विनंती केली. प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्याची ग्वाही नायडू यांनी दिली. यामुळे शहरातील रखडलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. (प्रतिनिधी)