शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

१ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्य पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:06 AM

समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटप : २०१९-२० सत्रासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या सत्राकरिता नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. शाळाने भरलेल्या युडीआयएस डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ९९,१११ विद्यार्थी, पाचवी ते आठवीपर्यंत ९८, ८०५असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्यात पाठ्य पुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर