Live - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 12:26 IST2019-12-19T12:25:25+5:302019-12-19T12:26:06+5:30

हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Fourth day of the Nagpur Winter Session, CM devendra fadanvis | Live - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस

Live - नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस

नागपूरात आज (गुरुवारी) हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदारांसह सभात्याग करत, उद्धव ठाकरेंच्या भाषणात काहीही अर्थ नसून ते शिवार्जी पार्कवरील भाषणासारखं बोलल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.  

 

Web Title: Fourth day of the Nagpur Winter Session, CM devendra fadanvis