शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

चॉक्स कॉलनीत चार कारला लावली आग

By admin | Updated: April 20, 2016 03:08 IST

इंदोरा भागातील चॉक्स कॉलनी येथे मंगळवारी सकाळी एका आॅटो डीलरच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या चार कारला आग लावल्याने नुकसान झाले.

नागरिकांना धास्ती : गुन्हेगारांचा हैदोसनागपूर : इंदोरा भागातील चॉक्स कॉलनी येथे मंगळवारी सकाळी एका आॅटो डीलरच्या दुकानापुढे उभ्या असलेल्या चार कारला आग लावल्याने नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु ही आग लावली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.आॅटो डीलर अमजद खान यांच्या दुकानापुढे या चार कार ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी ९ च्या सुमारास गुरुबच्चन हा विद्यार्थी ट्युशनसाठी जात असताना त्याला पांढऱ्या रंगाची कार पेटत असल्याचे दिसून आले. त्याने आपल्या मोबाईलवरून अग्निशमन विभागाच्या १०१ क्रमांकावर फोन केला. परंतु थोड्याच वेळात पांढऱ्या कारसोबतच इतर तीन कारनेही पेट घेतला. यात एमएच३१/ सीएम ८६४, एमएच ३१/ डीके २०९३, एमएच३१/सीपी २६९६ व एमएच ३१/टीसी ७७६ क्रमांकाच्या कारचा समावेश असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. शहराच्या इतर भागातही रात्री उशिरा वा पहाटेच्या सुमारास घरासमोर अथवा अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. वाहनातील पेट्रोलची चोरी करून आग लावण्याचे प्रकार घडत आहे. काही महिन्यापूर्वी सदर भागातील मोहननगर, अजनी पोलिसांच्या हद्दीतील मानेवाडा भागात रात्रीच्या सुमारास वाहनांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)