शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नकली पिस्ताच्या कारखान्यावर धाड

By admin | Updated: January 9, 2016 03:34 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी कारवाई करीत गोळीबार चौक येथे सुरू असलेला नकली पिस्ताचा कारखाना उघडकीस आणला.

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : गोळीबार चौकात सुरू होता कारखानानागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने शुक्रवारी कारवाई करीत गोळीबार चौक येथे सुरू असलेला नकली पिस्ताचा कारखाना उघडकीस आणला. भास्कर महादेवराव पवार रा. पटवी मंदिर गल्ली गोळीबार चौक, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पवार हा आपल्या घरी रंगयुक्त शेंगदाणा किस (नकली पिस्ता) व रंगयुक्त शेंगदाणा उत्पादित करून विक्रीसाठी साठवून ठेवत होता. हा साठा तो सोनपापडी कारखानदारांना विकायचा. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागाला महिती मिळाली. सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) न.रं. वाकोड, अन्न सुरक्षा अधिकारी अखिलेश राऊत व अभय देशपांडे यांनी पवार याच्या घरावर धाड टाकली. या ठिकाणी शेंगदाण्याला सिंथेटिक कलर करून त्याला पिस्ताप्रमाणे हिरवा रंग लावून तो पिस्ता म्हणून बाजारात कमी किमतीत विकला जात होता. या १५ हजार रुपये किमतीचा १४६ किलो नकली पिस्ताचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेले अन्न पदार्थाचे विश्लेषणास्तव नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (प्रतिनिधी)