शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

नागपुरात सहनिबंधक कार्यालयाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:59 AM

खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.

ठळक मुद्दे दस्ताऐवज जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.खामला येथे सहनिबंधक कार्यालय क्रमांक ७ (ग्रामीण) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी रजिस्ट्री करण्यात येते. तीन मजली इमारतीमध्ये हे कार्यालय आहे. तळमजला आणि दुसऱ्या एका मजल्यावर हे कार्यालय सुरू आहे. या कार्यालयात मागील अनेक वर्षांचा संपूर्ण दस्ताऐवज ठेवण्यात आला होता. संगणकासह महत्त्वपूर्ण दस्तावेज खचाखच भरले होते.आगीची माहिती मिळताच काही वेळात अग्निशमन विभागाच्या नरेंद्र नगर केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आग इतकी भयानक होती की अग्निशमन कर्मचाऱ्यांना देखील आत प्रवेश करणे कठीण झाले होते. जीव धोक्यात घालून रात्री १०. १५ च्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

टॅग्स :fireआगnagpurनागपूर