शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आगीत कार भस्मसात

By admin | Updated: January 17, 2017 02:00 IST

अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिशरण चौकात उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याने चांगलाच हाहाकार माजला.

एक युवक जखमी : त्रिशरण चौक परिसरातील घटना नागपूर : अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील त्रिशरण चौकात उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागल्याने चांगलाच हाहाकार माजला. सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात वाहनचालक प्रीतम वानखेडे जखमी झाला आहे. एमएच-३१ डीके-७४३३ व एमएच३४-एए-९३०५ व आणखी एक चारचाकी वाहन मोकळ्या जागेवर पार्किंग करण्यात आले होते. सकाळी वाहनचालक प्रीतम वानखेडे हे गाडी सुरू करण्यास गाडीत बसले. गाडी सुरू करीत असतानाच गाडीतून धूर निघाला. प्रीतम गाडीच्या बाहेर पडण्यापूर्वी गाडीचे काच फुटून त्याच्या गालावर लागल्याने तो जखमी झाला. तो बाहेर पडल्याबरोबरच गाडी आगीच्या विळख्यात आली. या आगीच्या विळख्यात आजूबाजूला उभ्या असलेल्या दोन्ही गाड्या आल्या. परंतु नागरिकांच्या समयसूचकतेमुळे दोन्ही कारला तेथून हटविण्यात आले. परंतु एक कार यात पूर्णत: भस्मसात झाली. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मेश्राम व नागरिकांनी अजनी पोलीस व अग्शिमन विभागाला सूचना केल्या. लोकांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्नही प्रयत्न केला. परंतु आगीचा भडका जास्त असल्याने अग्निशमन विभागाच्या पथकाने अखेर येऊन आग विझविली. प्राथमिक माहितीनुसार, गाडीत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. जखमी प्रीतमला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)