शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांकडून फिडबॅक

By admin | Updated: June 17, 2016 03:11 IST

बैठकीत अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे ‘वॉच’नागपूर : बैठकीत अवैध प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन सदस्यीय समितीने प्रवेशद्वारे बंद करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांपासून फिडबॅक घेऊन हे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आणि काही मोजक्या ठिकाणावरून प्रवासी ये-जा करू शकतील. अवैध व्हेंडरची धरपकड करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली असून, गुरुवारी विभागातील रेल्वे स्थानक आणि रेल्वेगाड्यात ४६ अवैध व्हेंडरला पकडल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला सहायक सुरक्षा आयुक्त संजय चौधरी, आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आधुनिक मशीनने वाहनांची तपासणीरेल्वे सुरक्षा दलाचे कमांडंट सतीजा यांनी सांगितले की, नागपूर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या तपासणीसाठी ‘अंडर व्हिकल स्कॅनिंग सिस्टिम’ची स्थापना करण्यात येणार आहे. त्याबाबतची मशीन पुण्यावरून मागविण्यात येईल. या मशीनवरून वाहन गेल्यानंतर त्याबाबतची सर्व माहिती संगणकाच्या स्क्रिनवर पाहता येईल. धर्मकाट्यावर वाहनांची जशी तपासणी होते तशी तपासणी रेल्वेस्थानकावर वाहनांची होणार आहे. यामुळे अप्रिय घटना टाळणे सहज शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.