शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

नागपूरच्या मनीषनगर परिसरातील आठ हजार वीज ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 11:28 PM

महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला.

ठळक मुद्देमहामेट्रोमुळे ११ केव्ही जयदुर्गा फिडरचे नुकसान : तब्बल दीड तास नागरिक विजेविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला.सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महामेट्रोचे कंत्राटदार राजेश बावनगडे मनीषनगरच्या रिलायन्स फ्रेश नजीक जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करत असताना एक महत्त्वाची भूमिगत केबल क्षतिग्रस्त झाली. एसएनडीएलने केलेल्या दाव्यानुसार या आधीच्या सर्व घटनांप्रमाणेच यावेळी सुद्धा खोदकामाची पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. खोदकाम लगेच थांबवण्यात आले. परंतु तोपर्यंत केबलला नुकसान झालेले होते. दरम्यान हा प्रकार एका प्रत्यक्षदर्शीने कळवल्यानंतर एसएनडीएलची चमू घटनास्थळी पोहोचली. या चमुने पाऊण तासाच्या परिश्रमानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला.मात्र तेव्हापर्यंत मनीषनगर, पँथन सोसायटी, रिलायन्स फ्रेश, प्रभूनगर, लुंबिनीनगर, जयदुर्गा सोसायटी, कृषीनगर सोसायटी, माणिक पार्क, जयहिंद सोसायटी, पंचतारा सोसायटी, संताजी सोसायटी आदी आठ हजाराहून अधिक ग्राहकांची विजेमुळे गैरसोय झाली होती.

 

टॅग्स :Metroमेट्रोPower Shutdownभारनियमन