शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

नागपुरात शिक्षण सचिव नंदकुमारचा शिक्षकांकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:24 AM

शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. त्याचबरोबर नंदकुमार यांना हटविण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.

ठळक मुद्देकाळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य

आॅनलाईन लोकमतनागपूर : शाळा बंदच्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी व औरंगाबादच्या बैठकीत राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांचा निषेध शिक्षक भारती संघटनेतर्फे करण्यात आला. शिक्षकांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. त्याचबरोबर नंदकुमार यांना हटविण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.शासनाने १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण सचिवाने टप्प्याटप्प्याने राज्यातील ८० हजार शाळा बंद प्लॅन बैठकीत जाहीर केला. शिक्षक भारतीने त्याचा कडाडून विरोध केला असून, राज्यातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या आंदोलनात राजेंद्र झाडे, दिलीप तडस, भाऊराव पत्रे, संजय खेडीकर, सपन नेहरोत्रा, भारत रेहपाडे, दीपक नागपुरे, अविनाश कोकाटे, प्रकाश रंगारी, चक्रधर ठवकर आदी सहभागी झाले होते. शिक्षक सेनेची उपसंचालकांशी बैठकप्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या नावाखाली शिक्षक व शिक्षण संस्थांना वेठीस धरल्या जात आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा लादून ज्ञानदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. अतिरिक्त शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न, समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर, माजी खासदार प्रकाश जाधव, सचिव रमेशबाबू वंजारी यांच्या उपस्थितीत शिक्षक उपसंचालक अनिल पारधी यांच्याशी बैठक झाली. या बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :educationशैक्षणिकTeacherशिक्षक