शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे आर्थिक विचार आजही प्रासंगिक : एस.के. कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:48 IST

डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे प्रासंगिक’ या विषयावर उर्वेला कॉलनी, वर्धा रोड येथील बानाई सभागृहात आयोजित परिसंवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देआंबेडकरांच्या आर्थिक विचारावर परिसंवाद

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. आंबेडकर आर्थिक विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी मांडलेले आर्थिक विचार आजही प्रासंगिक असल्याचे मत सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंटचे प्रा. डॉ. एस.के. कडू यांनी येथे केले. डिक्की विदर्भ रिजनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे प्रासंगिक’ या विषयावर उर्वेला कॉलनी, वर्धा रोड येथील बानाई सभागृहात आयोजित परिसंवाद कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर यावेळी राष्ट्रीय केमिकल अ‍ॅण्ड फर्टिलायझरचे महासंचालक निरंजन सोनक, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष कांबळे, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक उपस्थित होते.कडू म्हणाले, १०० वर्ष पुढचा विचार करून आर्थिक विचार मांडणारा अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख निर्माण होणे गरजेचे होते. परंतु त्यांच्या या निपुणतेचे व्हावे तेवढे गुणगान झाले नाही. त्यांना जनसामान्यांचा कळवळा होता. सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे सर्वच विषय त्यांनी अर्थशास्त्रात विस्तृतपणे मांडले आहेत. ते विचार आजही प्रासंगिक आहेत आणि आजही लागू होतात.निश्चय शेळके म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार समाजात रुजले नाहीत. ते रुजविण्यासाठी डिक्की सतत प्रयत्नरत आहेत. याप्रसंगी मुंबईचे उपाध्यक्ष अरुण धनेश्वर, विदर्भाचे उपाध्यक्ष राजेश दवंडे, वेस्ट इंडियाचे बँकिंगविषयक प्रमुख विजय सोमकुंवर, महाराष्ट्र महिला शाखेच्या मार्गदर्शक विनी मेश्राम, विदर्भ महिला शाखेच्या उपाध्यक्ष क्रांती गेडाम, रिता पोटपोसे, डिक्की विदर्भ कौन्सिलचे पदाधिकारी श्रद्धानंद गणवीर, राज मेंढे, अतुल भांगे, प्रदीप मेश्राम, समीर गेडाम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीnagpurनागपूर