दीक्षाभूमी सजली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १४ एप्रिल रोजी पवित्र दीक्षाभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने दीक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}