शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचगावचा आढावा

By admin | Updated: July 2, 2015 03:19 IST

संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतले आहे.

गडकरींनी घेतले गाव दत्तक : ४ जुलै रोजी शुभारंभ नागपूर : संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतले आहे. या निमित्ताने येत्या ४ जुलै रोजी पाचगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व इमारत बंधकामाचे भूमिपूजन नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते होणार आहे. या विकास कामांचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बुधवारी आढावा घेतला. ग्रामपंचायत भवनात झालेल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू, सरपंच पुण्यशीला मेश्राम, खंडविकास अधिकारी दयाराम राठोड व इतर अधिकारी उपस्थित होते. येत्या ४ जुलै रोजी शुभारंभ व भूमिपूजन कार्यक्रमात हायस्कूल खोल्या, रस्ते, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती, रुग्णवाहिका, शौचालय बांधकाम, व्यायाम शाळा साहित्य, क्रीडांगण, ई-वाचनालय, शेतकरी भवन, फ्री-वायफाय, विद्युत जोडणी, समाजभवन, विविध योजनांचे कार्ड वाटप, पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम या विकास कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)अवैध गौण खनिज उत्खननाविरुद्ध धडक मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे बुधवारी नागपूर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.