शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलराव हाडके यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:12 IST

विठ्ठलराव हाडके (रा. रामकृष्णनगर, दिघाेरी) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. ललिताबाई तितरमारे ...

विठ्ठलराव हाडके (रा. रामकृष्णनगर, दिघाेरी) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

ललिताबाई तितरमारे ()

ललिताबाई अंबादास तितरमारे (७०, रा. बाेथली, कुही) यांचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ११ वाजता स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आहेत.

बाबुभाई मडालिया ()

बाबुभाई मडालिया (७९, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात माेठा परिवार आहे.

क्षिप्रा किनखेडे ()

सेवानिवृत्त शिक्षिका क्षिप्रा अनिल किनखेडे (८१, रा. फ्रेन्ड्स काॅलनी, दीनदयालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुली, जावई व नातवंड आहेत.

लता कुहीके

लता सुरेशराव कुहीके (४५, रा. जुना कामठी रोड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यभान डाबरे

सूर्यभान शामराव डाबरे (७०, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता खापेकर

गीता नंदराज खापेकर (३७, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधा अभ्यंकर

सुधा प्रभाकर अभ्यंकर (९०, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास डाफ

विकास रामाजी डाफ (६३, रा. नंदनवन काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेहिनी मल्हाेत्रा

मोहिनी सुरेंदर मल्होत्रा (७७, रा. देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माधव निनावे

माधव महादेव निनावे (७९, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूपेश बाेकडे

रूपेश चंद्रकांत बोकडे (४२, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साेपानदेव सपाटे

सोपानदेव सोनीराम सपाटे (६३, रा. बेलतराेडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा गाैतम

उषा कालीचरण गौतम (५३, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजयसिंग खिच्ची

संजयसिंग नत्थुसिंग खिच्ची (४४, रा. आम्रपालीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रल्हाद यादव

प्रल्हाद बन्शीधर यादव (४१, रा. तेलंगखेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभा गेडाम

प्रभा भगवान गेडाम (६५, रा. संत तुकडाेजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा मांडवडे

पुष्पा मनाेहर मांडवडे (६१, रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.