शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:08 IST

बदरून्निसा मुस्ताक अहमद बदर बाजी (७२, रा. मोमिनपुरा) यांचे १७ एप्रिलला निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला. त्या ...

बदरून्निसा मुस्ताक अहमद बदर बाजी (७२, रा. मोमिनपुरा) यांचे १७ एप्रिलला निधन झाले. मोमीनपुरा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार पडला. त्या शम्स गर्ल्स हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापक होत्या.

शशिकांत येनूरकर ()

शशिकांत मनोहर येनूरकर (नागपूर) यांचे निधन झाले. नागपुरातील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा गेडाम ()

पुष्पा रामकृष्म गेडाम (८८, नागपूर) यांचे १९ एप्रिलला अल्प आजाराने निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या जिल्हा परिषद शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका तसेच आनंद बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सचिव होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

गुंफाताई अकरे ()

गुंफाताई प्रकाश अकरे (५५, रा. अयोद्ध्या नगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले व आप्तपरिवार आहे.

शरद खेडगावकर ()

शरद रामचंद्र खेडगावकर (६५, रा. जयहिंदनगर, मानकापूर) यांचे आकस्मिक निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा व आप्तपरिवार आहे.

शंकरराव होरे ()

शंकरराव दमळूसावजी होरे (८७, रा. नवी शुक्रवारी) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला भोरकर ()

सुशीला काशीनाथ भोरकर (९२, रा. रेशीमबाग) यांचे सोमवारी निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सीताबाई शेंडे ()

सीताबाई नारायणराव शेंडे (७८, रा. सरस्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व आप्तपरिवार आहे.