शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:08 IST

गजानन शंकर सायगावकर (८५, रा. खरे टाउन, धरमपेठ) यांचे निधन झाले. ते मिलिटरी इंजिनीयरिंग सर्व्हिसेसमधून असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरपदावरून निवृत्त ...

गजानन शंकर सायगावकर (८५, रा. खरे टाउन, धरमपेठ) यांचे निधन झाले. ते मिलिटरी इंजिनीयरिंग सर्व्हिसेसमधून असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअरपदावरून निवृत्त झाले होते. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांचनबेन रुपानी

कांचनबेन मनाेहरलाल रुपानी (९०, रा. इंदिरादेवी टाउन, नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंबर करवाडे

अंबर परसराम करवाडे (७४, रा. रिपब्लिकननगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी आहे.

अनिता कांबळे

अनिता अशोक कांबळे (५६, रा. सम्राट अशाेक काॅलनी, काशीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आहे.

शीला भुसे

शीला राजेश भुसे (४३, रा. शास्‍त्रीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशुताेष खत्री

आशुतोष बाबुभाई खत्री (४५, रा. सतनामीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला शास्त्रकार

सुशीला मनोहर शास्‍त्रकार (६३, रा. शेषनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामाजी भागवतकर

रामाजी विश्राम भागवतकर (९२, रा. भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्या तिनखेडे

विद्या प्रभाकर तिनखेडे (५५, रा. उधाेजी राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग मेश्राम

पांडुरंग डोमा मेश्राम (७१, रा. पद्मावतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिदास थूल

हरिदास जानबा थुल (७५, रा. फुलमती ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उकंडराव नारनवरे

उकंडराव हैबत नारनवरे (७३, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीना प्रजापती

मीना हेमराज प्रजापती (५५, रा. श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागार्जुन भालेराव

नागार्जुन डोमा भालेराव (५६, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमल मेहर

कमल दशरथ मेहर (७१, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराबाई फडणवीस

ताराबाई हिरामण फडणवीस (८०, रा. धनगवळीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेहर धकाते

मनोहर नत्‍थू धकाते (६३, रा. दिवाण ले-आउट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबन नंदनवार

बबन शेषराव नंदनवार (६५, रा. विनाेबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश रंगारी

रमेश घुडन रंगारी (६३, रा. मानवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुधीर बाेरकर

सुधीर मुरारी बाेरकर (५०, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कमलेश देशमुख

कमलेश सुखदेव देशमुख (४३, रा. मायानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नर्मदा माैंदेकर

नर्मदा चंद्रराव माैंदेकर (७२, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामलाल मस्के

रामलाल कृष्णाजी मस्के (५२, रा. सावनेर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.