शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

सीआरएमएस’ने केला कामगार विरोधी धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 12:26 AM

नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे‘डीआरएम’ला सोपविले निवेदन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेच्या आवाहनानुसार केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने शुक्रवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.केंद्र शासनाच्यावतीने कामगारांच्या विरोधी धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे या धोरणाचा निषेध करण्याचे आवाहन नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेने केले होते. त्यानुसार सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने ‘डीआरएम’ कार्यालयासमोर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. आंदोलनात रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखण्यास आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. आंदोलनात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना मागण्यांचे निवेदन सोपविण्यात आले. यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव बंडु रंधई, सचिव जी. एम. शर्मा, विभागीय संघटक सी. पी. सिंह, डी. डी. सिंह, विजय बुरडे, अभिजित कंडवा, वाय. डब्ल्यू. गोपाल, बब्बु बिंद्रावन, पी. एन. तांती, के. पी. सिंह, बंसमनी शुक्ला, पीतांबर, रमेश पटनायक, इंद्र दमाये, गोपाल मुदलीयार, संजय आत्राम उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनrailwayरेल्वेEmployeeकर्मचारी