शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

ड्रग्जप्रकरणी कुरियर कंपनीच्या मालकाला नागपूरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 6:11 AM

एनसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नागपूरमधून कुरियर कंपनीचा मालक नचिकेत बोरकरला शुक्रवारी अटक केली.एनसीबीने ५ मे रोजी वसई रोड रेल्वे स्थानक येथे कारवाई करत ड्रग्ज तस्कर अब्दुल वाहिद (६२) याला ७० ग्रॅम हेरॉईनसह अटक केली आहे. वाहिद हा मथुरा येथून पनवेलला निझामुद्दीन ट्रेनने जात असताना ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर अंधेरी येथे छापा टाकून २ किलो स्यूडो-एफेफेड्रिन जप्त करण्यात आले. ते नऊ ठिकाणी लपवून ठेवण्यात आले होते. यातील एक पार्सल नागपूरमध्ये बूक करण्यात आले हाेते, ते ऑस्ट्रेलिया येथे पाठविण्यात येणार होते.

या माहितीवरून एनसीबीच्या पथकाने नागपूरला शोध सुरू केला. तपासाअंती बोरकरचे कनेक्शन उघड होताच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर