शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

नागपुरात  कोरोनाची दहशत; त्यात पावसाची हजेरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:55 PM

कोरोनाच्या दहशतीत सारेच असताना पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी अवेळी आलेल्या पावसाबद्दल चिंताही व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसभर कसलाही मागमूस नसताना मंगळवारी रात्री ११.२० च्या सुमारास शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यात रात्री दिलासा मिळाला. असे असले तरी कोरोनाच्या दहशतीत सारेच असताना पाऊस आला. त्यामुळे अनेकांनी अवेळी आलेल्या पावसाबद्दल चिंताही व्यक्त केली.रात्री अचानकपणे आकाशात ढग दाटून आले. विजांचाही गडगडाट झाला. त्यानंतर काही वेळ पाऊस आला. शहराच्या बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी दिली. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. मंगळवारी सकाळी आकाश ढगाळलेले होते. मात्र दुपारनंतर स्वच्छ ऊन पडले. दिवसभर हवेत उकाडाही जाणवत होता. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागल्याची जाणीव व्हायला लागली होती. कोरोनाचे विषाणू उन्हात टिकत नाहीत. त्यामुळे लवकर ऊन तापावे, अशी सर्वांची अपेक्षा असतानाच पाऊस आला. निसर्गाच्या या खेळामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव मात्र उमटले.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर