शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शीतलहर... हुडहुडी भरली

By admin | Updated: December 26, 2015 03:30 IST

उत्तरेकडील शीतलहर आता उपराजधानीपर्यंत पोहोचली असून, नागपूरकरांनाही हुडहुडी भरली आहे.

गारठा वाढला : २४ तासात ५.३ अंशांनी तापमान घसरले नागपूर : उत्तरेकडील शीतलहर आता उपराजधानीपर्यंत पोहोचली असून, नागपूरकरांनाही हुडहुडी भरली आहे. उपराजधानीतील किमान तापमान अचानक खाली घसरू न, पारा ८.१ अंशावर आला आहे. यामुळे शुक्रवारी यावर्षीच्या सर्वांत थंड दिवसाची नोंद झाली. वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. यामुळे मागील २४ तासात कमाल व किमान तापमान मोठ्या प्रमाणात खाली आले आहे. यात कमाल तापमान ५.३ अंशांनी तर किमान तापमान ३.२ अंश सेल्सिअसने खाली घसरले आहे. शिवाय काही दिवसांत ते पुन्हा दोन अंशांनी खाली उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी सकाळपासूनच बोचऱ्या थंडीसह वातावरणात गारवा जाणवत होता. यानंतर दुपारी थोडा दिलासा मिळाला. परंतु सूर्यास्त होताच पुन्हा कडाक्याच्या थंडीचा कहर वाढला. या बोचऱ्या थंडीचा नागपूरकरांना चांगलाच कहर सहन करावा लागत आहे. शुक्रवारी प्रत्येकजण गरम कपड्यांमध्ये दिसून येत होते. शिवाय रात्री अनेकांनी शेकोटीचा आसरा घेतला होता. जाणकारांच्या मते, डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्वांधिक थंडी असते. त्यानुसार मागील वर्षी २९ डिसेंबर रोजी उपराजधानीतील पारा ५ अंशापर्यंत खाली उतरला होता. तो आतापर्यंंतचा सर्वांत थंड दिवस मानला जातो. यावर्षी सुद्धा डिसेंबरच्या शेवटी पारा हा ८ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यासोबतच यावर्षी नागपुरातील किमान तापमान १० अंशापेक्षा खाली उतरले आहे.