शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातात क्लिनरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:10 IST

उमरेड : भरधाव ट्रकची मार्गात उभा असलेल्या ट्रकला धडक लागली. त्यात गंभीर जखमी हाेऊन क्लीनरचा मृत्यू झाला तर अन्य ...

उमरेड : भरधाव ट्रकची मार्गात उभा असलेल्या ट्रकला धडक लागली. त्यात गंभीर जखमी हाेऊन क्लीनरचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाला. अपघाताची ही घटना उमरेड-गिरड मार्गावरील धुरखेडा परिसरात रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास घडली.

वैभव वामन सरली असे मृत क्लीनरचे नाव असून, मनाेहर पांडुरंग कडे (४५, रा. बेसूर, ता. भिवापूर) असे जखमीचे नाव आहे. ट्रकचालक अमाेल रामभाऊ लहाटे (२८, रा. किटाळी, ता. आरमाेरी, जि. गडचिराेली) याने आपल्या ताब्यातील एमएच-४०/एके-१४९९ क्रमांकाचा गिट्टी भरलेला ट्रक सुसाट वेगाने पळवून रस्त्यात उभा असलेल्या एमएच-३४/एव्ही-०९८० क्रमांकाच्या ट्रकला धडक दिली. त्यात ट्रकमधील क्लीनरला गंभीररीत्या दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर अन्न्य एक जखमी झाला. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७, सहकलम १८४ माेटारवाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार भाेजराज झाडे करीत आहेत.