शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पार्वतीनगरात कन्टेन्मेंट झोन विरोधात नागरिक रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 20:39 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कन्टेन्मेंट झोनमधील नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढत आहे पांढराबोडी येथील नागरिकांनी विरोध केल्यानंतर मंगळवारी पार्वती नगर व जवाहर नगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले.प्रतिबंधित क्षेत्र घोषित करताना नागरिकांना अत्यावश्यक सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही निर्बंधांमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना परिसराच्या बाहेर जाता येत नाही तर परिसराबाहेरील व्यक्तींना आत येता येत नाही यामुळे नागरिकांना त्रास होत आहे.प्रतिबंधित क्षेत्रातील खासगी नोकरदारांना बाहेर पडता येत नसल्याने त्यांच्या नोक­ऱ्या जात आहे. मोलमजुरी करणाऱ्या धान्य व बाहेरून जेवणाचा पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत मदत होत नसल्याने नागरिकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन