शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याची रासायनिक तपासणी

By admin | Updated: July 22, 2014 00:57 IST

दूषित जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. दूषित पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने

जिल्हा परिषद : दूषित पाण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजनानागपूर : दूषित जलस्रोतांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाते. दूषित पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रासायनिक तपासणी अभियान हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत सोमवारी देण्यात आली. रासायनिक प्रक्रि येमुळे पाण्यातील क्लोराईड, आयर्न, नायट्रोजन व टीडीएस क्लोराईड इत्यादीचे प्रमाण शोधले जाते. दूषित जलस्रोताच्या ठिकाणी उपाययोजना हाती घेण्यात आल्याने जिल्ह्यातील दूषित पाण्याच्या टक्केवारीला आळा बसत असल्याची माहिती जि.प.चे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली. पावसाळ्याच्या दिवसात साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही बाब विचारात घेता वेळीच उपाययोजना करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, साथरोग नियंत्रण अधिकारी, ग्रामसेवक आदींना दिल्या आहेत. १ जानेवारी ते १४ जून २०१४ दरम्यान जिल्ह्यातील १,७१,७०३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्र मांतर्गत हिवतापाला आळा घालण्यासाठी २६,७५७ रक्त नमुने तपासण्यात आले. यातील २१ रुग्णांचे रक्त नमुने दूषित आढळून आले. बालमृत्यू प्रामुख्याने अतिसारामुळे होतात. याला आळा घालण्यासाठी २८ जुलै ते ८ आॅगस्टदरम्यान आयडीसीएफ उपक्र म राबविला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी दिली. सदस्य जयकुमार वर्मा, शुभांगी गायधने, बबीता साठवणे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)