शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रोडचे होणार ‘पब्लिक आॅडिट’

By admin | Updated: April 4, 2017 02:28 IST

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विविध विकास प्रकल्पांसोबतच शहराच्या सर्व भागात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

जनमंचचा पुढाकार : विकासाला विरोध नाही; पण उत्तम दर्जाचा व्हावानागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. विविध विकास प्रकल्पांसोबतच शहराच्या सर्व भागात सिमेंट रोडची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. परंतु शहरातील नागरिकांनी सिमेंट रोडच्या कामासंदर्भात जनमंचकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी केलेल्या आहेत. यात बांधकाम क्षेत्रातील अनेक तज्ज्ज्ञांचाही समावेश आहे. जनतेच्या पैशाचा सदुपयोग व्हावा, उत्तम दर्जाचे सिमेंट रस्ते व्हावे, या सामाजिक हेतूने सिंचन शोधयात्रेच्या धर्तीवर सिमेंट रोडचे ‘पब्लिक आॅडिट’ करण्याचा निर्णय जनमंचने घेतला आहे. रखडलेले सिमेंट रोड व उत्तम दर्जाचे काम होत नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्तमालिका सुरू केली आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत जनमंचने सिमेंट रोडचे पब्लिक आॅडिट करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जनमंचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी दिली. डांबरी रस्त्यांचे आयुष्य सिमेंट रोडच्या तुलनेत कमी असते. तसेच डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. सिमेंट रोडचा खर्च अधिक असला तरी आयुष्य अधिक असल्याने सिमेंट रोड व्हायलाच पाहिजे. परंतु ते उत्तम दर्जाचे व्हायला हवे. यात गैरप्रकार होत असल्यास तो रोखला पाहिजे. यासाठी तज्ज्ञांसमवेत जनमंचचे प्रतिनिधी शहरातील सिमेंट रोडची पाहणी करून पब्लिक आॅडिट करणार आहेत. राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामात झालेला गैरप्रकार उघडकीस यावा. तसेच या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. यासाठी जनमंचच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांसह राज्यभरातील सिंचन प्रकल्पांना भेटी दिल्या. या कामातील गैरप्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न के ला होता. त्याचधर्तीवर शहरातील सिमेंट रोडच्या कामांची पाहणी के ली जाणार आहे. या कामात गैरप्रकार आढळल्यास याला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. नागपूर शहरात तीन टप्प्यात ६१९ कोटींची १३२ सिमेंट रोडची कामे केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १०४ कोटींची क ामे हाती घेण्यात आली. यातील ८० टक्के कामे पूर्ण झाली. दुसऱ्या टप्प्यात २८० कोटींची कामे केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)

 

चांगल्या कामाचे कौतुक करूसिमेंट रोडची कामे निकषानुसार होत नसल्यास अशा गैरप्रकाराला आळा घालण्याचे काम जनमंच करणार आहे. परंतु सिमेंट रोडची कामे उत्तम दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आल्यास जनमंचकडून या कामाचे कौतुकही केले जाईल, अशी माहिती अनिल किलोर यांनी दिली.