शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

एक सोहळा कौतुकाचा!

By admin | Updated: July 2, 2014 01:00 IST

दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी

भविष्यासाठी शुभेच्छा : ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारनागपूर : दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या ‘लोकमत’ परिवारातील कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. ‘लोकमत’ भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे मंगळवारी हा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. ‘लोकमत’ मीडिया प्रा.लि.चे संचालक (परिचालन) अशोक जैन व तांत्रिक सल्लागार विंग कमांडर (निवृत्त) रमेश बोरा यांनी यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पालकांना शुभेच्छा दिल्या. मंगळवारी आयोजित या कौतुक सोहळ्याला ‘लोकमत’ परिवारातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत पाल्य व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. अक्षय उपरे, परिणय नखाते, यश नारखेडे, कल्याणी हुड, शंतनू चिचमलकर, अनुजा देशपांडे, अभिलाषा पंचपाटकर, राघवी दोरखंडे, कैवल्य जोशी, अंजली घोडवैद्य, वैष्णवी मायी, अदिती कोंगे, हेमांशू बावनकर यांचा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. उज्ज्वल भविष्यासाठी या विद्यार्थ्यांना ‘लोकमत’ परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. (प्रतिनिधी)