शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘कॅट’चा पुढाकार

By admin | Updated: June 27, 2014 00:40 IST

रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी संघटना विरोध करतील, असा निर्णय देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने

नवी दिल्लीत संमेलन : रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला विरोधनागपूर : रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीला देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी संघटना विरोध करतील, असा निर्णय देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची शिखर संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय संमेलनात घेतला. किरकोळ व्यवसायाशी संबंधित या संवेदनशील मुुद्यावर केंद्र सरकारने विचाराअंती निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. संमेलनात कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, राष्ट्रीय महासचिव प्रवीण खंडेलवाल यांच्यासह देशाच्या सर्व राज्यातील २०० पेक्षा अधिक व्यापारी नेते उपस्थित होते. ९ आॅगस्टला व्यापार बचाव रॅलीकॅटच्यावतीने ९ आॅगस्टला नवी दिल्लीत किरकोळ व्यापार बचाव रॅली काढण्यात येणार असून देशाच्या सर्व राज्यातील किरकोळ व्यापारी रॅलीत सहभागी होणार आहेत. देशात किरकोळ व्यवसायात रिटेल ई-कॉमर्समध्ये विदेशी गुंतवणुकीची सध्या आवश्यकता नाही. देशात सद्यस्थितीत काम करणाऱ्या व्यापाऱ्यांना ई-कॉमर्सचा अवलंब करण्यावर जागरूक करण्यासाठी एक राष्ट्रीय मोहीम राबविण्याची गरज असल्याचा सूर व्यापाऱ्यांनी काढला. ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी केंद्राने भारतीय व्यापाऱ्यांसाठी एक धोरण तयार करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)