शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

नागपुरातील हसनबागमध्ये उभ्या असलेल्या कारला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:12 AM

हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली.

ठळक मुद्देकारमध्ये डिझेल भरलेले बॅरेल : सायकल दुकानातील आठ सायकली जळाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली. कारमध्ये डिझेल भरलेले बॅरेल ठेवले असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला होता. उभ्या असलेल्या कारच्या बाजूला सायकलचे दुकान होते. दुकानातील आठ सायकली सुद्धा आगीत जळाल्याची माहिती आहे. परिसरातील लोकांनी कारला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला सूचना केली. आग विझविण्यासाठी तीन फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. गाडीत डिझेलचे बॅरल असल्याने पाण्याचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे फोम मारून आग विझविण्यात आली. घटनास्थळावरील लोकांच्या सांगण्यानुसार गाडीमधून डिझेलची अवैध विक्री केली जात होती.

टॅग्स :fireआगcarकारnagpurनागपूर