खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 01:48 IST2022-06-01T01:47:46+5:302022-06-01T01:48:38+5:30

राऊत यांचे पार्थिव अहमदाबादवरून विमानाने नागपूर येथे रात्री आणण्यात आले...

BSF jawan Shashikant Raut of Khubgaon passes away | खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

खूबगाव येथील बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे अकाली निधन; गुजरातमध्ये होते कार्यरत 

आर्वी - गुजरात येथे कार्यरत असलेले बीएसएफचे जवान शशिकांत राऊत यांचे मंगळवारी (31 मे) दिल्ली येथे अकाली निधन झाले. ते मुळचे आर्वी तालुक्यातील खूबगाव येथील सुपुत्र होते. त्यांच्या निधनाने खूबगावासह आर्वी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

राऊत यांचे पार्थिव अहमदाबादवरून विमानाने नागपूर येथे रात्री आणण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात खुबगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
 

Web Title: BSF jawan Shashikant Raut of Khubgaon passes away