शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत दलालांना ब्रेक

By admin | Updated: January 25, 2015 00:52 IST

परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतर दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नाला तूर्तास तरी यश मिळाले आहे. परंतु तोकड्या मनुष्यबळामुळे

गर्दी कमी झाली : कामकाजात आली सुसूत्रतानागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतर दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नाला तूर्तास तरी यश मिळाले आहे. परंतु तोकड्या मनुष्यबळामुळे या यशावर संशय व्यक्त केला जात आहे. कार्यालयातून दलाल हद्दपार झाल्याने कामकाजात सुसूत्रता आली आहे. गर्दी कमी झाल्याने कामाचा वेगही वाढल्याचे चित्र आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार दलालांना सोमवारपासून कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात येत आहे. यासाठी आरटीओने पोलिसांची मदत घेतली आहे. सोबतच मोटार वाहन सहायक निरीक्षकांवरही याची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी आरटीओ गेटवर प्रत्येकाला त्याच्या कामाची चौकशी करून पुढे सोडले जात आहे. दलालांचा हस्तक्षेप नसल्याने आरटीओत गुरुवारी देखील सुटसुटीतपणा आला होता. दिवसभर आरटीओ परिसरात शांतता दिसत होती. कधी नव्हे ते इतक्या शिस्तीत बुधवारी रांगा लागलेल्या होत्या. दलाल नसल्याने स्वत: अर्जदाराला उपस्थित रहावे लागत आहे. नव्या नियमांमुळे वाहनचालक, मालक स्वत:च आपली कामे करण्यासाठी पुढे येत आहेत. यात फक्त ट्रेड सर्टिफिकेट असलेल्यांनाच सूट देण्यात आली आहे. ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्र ेते आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना ही सवलत आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे स्वीकारली जात आहेत.(प्रतिनिधी)आरटीओच्या उत्पन्नात फरक नाहीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, दलालांना बाहेर काढण्यात आले असलेतरी आरटीओला मिळणाऱ्या महसुलामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. वाहन नोंदणीची संख्याही घसरलेली नाही.