शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपुरात अनियंत्रीत ट्रकची दोघींना धडक, एकीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:06 AM

अनियंत्रीत ट्रकने दोन मैत्रीणींना उडवले. त्यानंतर हा ट्रक एका टपरीला धडकला. यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देयुवतीसह दोघे गंभीर जखमी : कळमन्यात अपघातानंतर तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनियंत्रीत ट्रकने दोन मैत्रीणींना उडवले. त्यानंतर हा ट्रक एका टपरीला धडकला. यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला तर दुसरी एक युवती आणि एक युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.जय अंबे नगरात राहणारी पूजा गंगाधर खापेकर (वय २१) आणि पल्लवी केशव नागपुरे (वय २०) या दोन मैत्रीणी एका केबलच्या कार्यालयात काम करतात. शनिवारी रात्री काम आटोपून त्या घराकडे पायी जात होत्या. पूजाच्या घरापासून काही अंतरावर दूध गंगा वचन कंपनीच्या भरधाव ट्रकने (एमएच ४०/ बीजी ५०३२) च्या चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवून पूजा आणि पल्लवीला धडक मारली. त्यानंतर एका टपरीत अनियंत्रीत ट्रक शिरला. यावेळी टपरीत गुड्डू शाहू बसून होता. तो गंभीर जखमी झाला. तेथे बसून असलेले काही लोक जीवाचा धोका लक्षात घेऊन पळून गेले. त्यामुळे ते बचावले. या अपघातानंतर तेथे मोठा तणाव निर्माण झाला. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक उडी मारून पळून गेला. जखमी तिघांनाही डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी पूजा नागपुरेला मृत घोषित केले. पल्लवी आणि गुड्डूवर उपचार सुरू आहेत. माहिती कळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू