शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

नागपुरात  अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:53 AM

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबलात्काराच्या आरोपात प्रियकर गजाआड : सदनिका देणारा मित्रही गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन प्रेयसीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या एका तरुणाला तसेच त्याला सदनिका उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्राला नंदनवन पोलिसांनी अटक केली. या दोघांवर बलात्कार आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभम भीमराव कान्हारकर (वय १९) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. तो आराधनानगरात राहतो. १२ वीत शिकणा ऱ्यां एका युवतीसोबत (वय १६) शुभमचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध आहे. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शुभमने त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला १४ मे च्या सायंकाळी ५.३० वाजता यश राजेश गडेकर (वय १९) याच्या सदनिकेत नेले. घरी कुणी नसल्यामुळे यशने शुभमला ही सदनिका उपलब्ध करून दिली. शुभमने तेथे तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हे सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्या दिवसांपासून युवतीला वेदना होऊ लागल्या. भीतीपोटी तिने उपचार करण्याचे टाळले. त्यामुळे वेदना वाढत गेल्या. गुरुवारी हा प्रकार लक्षात आल्यामुळे आईवडिलांनी तिला खोदून खोदून विचारले. तेव्हा शुभमसोबत लग्न करणार असून, त्याच्यासोबत तीन आठवड्यांपूर्वी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याची माहिती युवतीने दिली. ती ऐकून पालकांनी तिला सरळ नंदनवन ठाण्यात नेले. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर आरोपी शुभम कान्हारकरला ताब्यात घेतले. त्याला या गुन्ह्यात मदत करणारा त्याचा मित्र यश यालाही पोलिसांनी अटक केली. हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर