VIDEO : नागपुरात पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:34 IST2019-05-07T19:27:34+5:302019-05-07T19:34:46+5:30
नागपूर : टेलिफोन एक्सचेंज चौकातील पेट्रोल पंपावर मोबाइलवर बोलत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला. यात दोन दुचाकी जळून खाक ...

VIDEO : नागपुरात पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट
नागपूर: टेलिफोन एक्सचेंज चौकातील पेट्रोल पंपावर मोबाइलवर बोलत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला. यात दोन दुचाकी जळून खाक झाल्या.