शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

मोठी बातमी: अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार; फडणवीस सरकारमध्ये शपथविधी झालेल्या ३९ मंत्र्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 18:07 IST

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. 

Maharashtra Cabinet Oath Taking Ceremony ( Marathi News ) :देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. १९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान?१. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)२. राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)३. हसन मुश्रीफ  (राष्ट्रवादी-अजित पवार)४. चंद्रकांत पाटील (भाजप)५. गिरीश महाजन (भाजप)६. गुलाबराव पाटील (शिवसेना-एकनाथ शिंदे)७. गणेश नाईक (भाजप)८. दादा भुसे (शिवसेना-एकनाथ शिंदे)९. संजय राठोड (शिवसेना-एकनाथ शिंदे)१०. धनंजय मुंडे  (राष्ट्रवादी-अजित पवार)११. मंगलप्रभात लोढा (भाजप)१२. उदय सामंत (शिवसेना-एकनाथ शिंदे)१३. जयकुमार रावल (भाजप)१४. पंकजा मुंडे (भाजप)१५. अतुल सावे (भाजप)१६. अशोक उईके (भाजप)१७. शंभूराज देसाई (शिवसेना-एकनाथ शिंदे)१८. आशिष शेलार (भाजप)१९. दत्तात्रय भरणे  (राष्ट्रवादी-अजित पवार)२०. आदिती तटकरे  (राष्ट्रवादी-अजित पवार)२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)२२. माणिकराव कोकाटे  (राष्ट्रवादी-अजित पवार)२३. जयकुमार गोरे (भाजप)२४. नरहरी झिरवळ  (राष्ट्रवादी-अजित पवार)२५. संजय सावकारे (भाजप)२६. संजय शिरसाट  (शिवसेना-एकनाथ शिंदे)२७. प्रताप सरनाईक (शिवसेना-एकनाथ शिंदे)२८. भरत गोगावले (शिवसेना-एकनाथ शिंदे)२९. मकरंद पाटील  (राष्ट्रवादी-अजित पवार)३०. नितेश राणे (भाजप)३१. आकाश फुंडकर (भाजप)३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी-अजित पवार)३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना-एकनाथ शिंदे)३४. माधुरी मिसाळ (भाजप)३५. आशिष जैस्वाल (शिवसेना-एकनाथ शिंदे)३६. पंकज भोयर (भाजप)३७. मेघना बोर्डिकर (भाजप)३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी-अजित पवार)

३९. योगेश कदम (शिवसेना-एकनाथ शिंदे)

दरम्यान, महायुतीच्यामंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीState Governmentराज्य सरकारnagpurनागपूर