भीमराव बडाेले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:22 IST2020-12-04T04:22:30+5:302020-12-04T04:22:30+5:30
भीमराव बिसन बडाेले (५४, रा. संन्यालनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जसवंतसिंग भाटिया जसवंतसिंग हरनामसिंग भाटिया ...

भीमराव बडाेले यांचे निधन
भीमराव बिसन बडाेले (५४, रा. संन्यालनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
जसवंतसिंग भाटिया
जसवंतसिंग हरनामसिंग भाटिया (८०, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भगवान तरारे
भगवान नारायण तरारे (६९, रा. बाळाभाउ पेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पार्वती शेंडे
पार्वती रतीराम शेंडे (७८, रा. पाचपावली, ठक्करग्राम) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पांडुरंग पाटील
पांडुरंग किसन पाटील (८१, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामबाई शाहू
रामबाई शामलाल शाहू (४४, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिरालाल शाहू
हिरालाल रामअजाेर शाहू (७१, रा. स्वर्गनगर, नारी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.