शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेचे लाभार्थी हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:54 IST

महाराष्ट्र शासनाच्या विशेष जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत समाजातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विशेष जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत समाजातील अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना राबविली जाते. नागपूर शहरात महापालिकेच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गेल्या सात वर्षात ४७३७ अर्ज आले होते. परंतु यातील जेमतेम ७०५ अर्जधारकांना लाभ देण्यात आला आहे. तर १६८८ अर्जधारक ांचा सर्वेक्षणात शोध लागला नाही. यावर आक्रमक भूमिका घेत योजनेचे इच्छुक लाभार्थी कुठे गेले, असा सवाल विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला. घरकूल योजनेंतर्गत मार्च २०१७ पर्यंत किती निधी वाटप करण्यात आला असा प्रश्न संदीप सहारे यांनी उपस्थित केला होता. या योजनेसाठी शासनाकडून प्राप्त झालेला १४ कोटींचा निधी वेळेत खर्च न केल्याने एक कोटी नऊ लाखांचा निधी अखर्चित आहे. दुसरीकडे लाभार्थींना पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप सहारे यांनी केला. रमाई आवास योजनेचाही गरजूंना लाभ मिळत नसल्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी निदर्शनास आणले. शासनाच्या निर्देशानुसार या योजनेत निवृत्त वा मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयासाठी १५ टक्के घरे राखीव ठेवली जातात. या लाभार्थींची यादी तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शासन धोरणानुसार योजना राबविणारघरकूल योजना म्हाडातर्फे राबविली जाते. यात महापालिका नोड्यूल एजन्सी आहे. २०१५ मध्ये ९४२ लाभार्थीची यादी तयार करण्यात आली आहे. म्हाडाकडे ही यादी मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार ही योजना राबविण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुद्गल यांनी सभागृहात दिली.