शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कोरोना सर्व्हे करणाऱ्या आशा वर्करला धमकाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 00:11 IST

उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकपिलनगरची घटना : तुच्छतेची दिली वागणूक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उत्तर नागपुरातील कामगारनगर वस्तीत कोरोनाचा सर्व्हे करायला गेलेल्या आशा वर्करला अपमानित करून धमकाविण्यात आले आहे. यामुळे आशा वर्करमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी आशा वर्करची तक्रार दाखल केली आहे. पण या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाही.पीडित आशा वर्कर आपल्या तीन महिला सहकाऱ्यांसोबत रविवारी दुपारी ११.३० वाजता कामगारनगर वस्तीत सर्व्हे करण्यास गेली होती. आशा वर्कर वस्तीत राहणाºया गुलाम हमीद यांच्या घरी गेली. घरात त्यांची पत्नी बसली होती. आशा वर्करने गुलामच्या पत्नीला कुटुंबाची माहिती मागितली. तिच्याकडून गुलामचा मोबाईल नंबर विचारला. मोबाईल नंबर सांगत असतानाच, गुलाम ओरडत आला. तो त्याच्या पत्नीवरच मोबाईल नंबर का दिला म्हणून ओरडू लागला. त्याने आशा वर्करला खरे-खोटे ऐकवत आयकार्ड दाखविण्याची मागणी केली. आशा वर्करने सर्व्हे करण्यास टीम आल्याचे सांगितले. त्या सर्व टीमला बोलवा, असे तो म्हणाला. टीमच्या सहकाऱ्यांना आशा वर्कर शोधू लागली. तेव्हा गुलाम संतप्त होऊन ओरडत ओरडत आशा वर्करजवळ आला. त्याने आशा वर्करजवळ असलेली कागदपत्र फेकले, आयकार्ड फेकून दिले. गुलाम हल्ला करेल या भीतीने आशा वर्कर तिथून निघून गेल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर