शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची डरकाळी अखेरपर्यंत!

By admin | Updated: May 17, 2014 01:58 IST

रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत काँग्रेस पिछाडली. पहिल्याच फेरीत ५ हजार ८८९ मतांनी आघाडीवर असलेल्या शिवसेनेने दुसर्‍या फेरीत

पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत आघाडी

गणेश खवसे -नागपूर

रामटेक लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंंत काँग्रेस पिछाडली. पहिल्याच फेरीत ५ हजार ८८९ मतांनी आघाडीवर असलेल्या शिवसेनेने दुसर्‍या फेरीत सात हजारांची ‘लीड’ घेतली तर अखेरच्या फेरीपर्यंंत हा फरक १ लाख ७५ हजार ७९१ पर्यंंत वाढून शिवसेनेने विजय संपादन केला. बसपच्या किरण रोडगे, आम आदमी पक्षाच्या प्रताप गोस्वामी यांनीही विजयी उमेदवाराला काही प्रमाणात घाम फोडला. o्राम यांनी १0७, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या विद्या भिमटे यांनी २२१, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे संदेश भिलकर यांनी १३५, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)चे डॉ. सुनील नारनवरे यांनी १५0, भारिप बहुजन महासंघाचे डॉ. संदीप नंदेश्‍वर यांनी १७१ तर अपक्ष उमेदवार असलेल्या चंद्रभान खोब्रागडे २२८, गुरुदास बावणे २२२, गौतम वासनिक ४४२, अशोक डोंगरे २५४, गोपाल तुमाने ३५३, प्रा. डॉ. नत्थू लोखंडे २७८,नीलेश ढोके १५0, राहुल मेo्राम ६१, राहुलकांत सिन्हा ११0, गणेश लोखंडे यांनी १0७ मते घेतली.

पहिल्या फेरीत बसपचे किरण रोडगे यांनी ४८६३, शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी २४ हजार ५१६, काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी १८ हजार ६२७, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे गणेश पाटील यांनी ४७४, समाजवादी पक्षाच्या माया चवरे यांनी १२८, बहुजन मुक्ती पार्टीचे नरेश पाटील यांनी २१५, हिंदुस्थान जनता पक्षाचे पंकज मासूरकर यांनी ७६, आम आदमी पक्षाचे प्रताप गोस्वामी यांनी ७५२, बंडू मे

या फेरीनंतर कृपाल तुमाने आणि मुकुल वासनिक यांच्यातील मतांच्या फरकाकडे मतदारांनी, पक्षाच्या प्रतिनिधींनी लक्ष ठेवले. जसजशा फेर्‍या वाढत गेल्या तसतसा शिवसेना आणि काँग्रेसमधील मतांचा फरक हा वाढतच गेला. हा फरक २२ व्या फेरीपर्यंंत १ लाख ७४ हजार ९७९ मतांपर्यंंंत पोहोचला. मतदान केंद्राची संख्या जास्त असल्यामुळे शेवटची २३ वी फेरी ही एकट्या कामठी विधानसभा मतदारसंघासाठीच झाली. त्यात कृपाल तुमाने यांनी २३९७ तर मुकुल वासनिक यांना १५८५ मते मिळाली. त्यामुळे २३ व्या फेरीअखेर हा फरक १ लाख ६५ हजार ७९१ मतांवर पोहोचून तुमाने हे विजयी ठरले.