शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीत; मंगळवारी भरणार अर्ज

By कमलेश वानखेडे | Updated: October 28, 2024 18:19 IST

मध्य नागपुरातून लढणार : एबी फॉर्म मिळाला

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे माजी मंत्री व अ.भा. काँग्रेसचे सचिव अनिस अहमद यांनी सोमवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांना एबी फॉर्म देण्यात आला असून ते मंगळवारी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अनीस अहमद यांनी मध्य नागपुरातून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती; पण गेल्यावेळी फक्त चार हजाराने पराभूत झालेले अ. भा. युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. त्यामुळे अहमद नाराज झाले. काँग्रेसने पूर्व विदर्भात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. मुस्लिमांनी फक्त काँग्रेसला मतेच द्यायची का, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. यानंतर सोमवारी त्यांनी मुंबई येथे राजगृहावर जाऊन वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. अनिस अहमद यांनी यापूर्वी आमदार म्हणून दोन वेळा मध्य नागपूरचे प्रतिनिधित्व केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Anis Ahmedअनिस अहमदVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसnagpurनागपूर