शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

अमयकुमार स्वामी ‘आरपीएफ’चे सुरक्षा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 9:45 PM

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त अमयकुमार स्वामी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पुढे ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त अमयकुमार स्वामी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पुढे ते दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्ड्येय यांची मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त पदावर नेमणूक करण्यात आली आहे. अमयकुमार स्वामी यांनी यापूर्वी जगाधरी, भुसावळ, नांदेड आणि नाशिक येथे सहायक सुरक्षा आयुक्त म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली आहे. मुंबईतील कार्यकाळादरम्यान त्यांनी अनेक कठीण प्रसंगी कार्य केले. २००३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्तीत कामगिरी बजावली. त्यासाठी त्यांना डीजी इनसिग्निया आणि रेल्वे बोर्डातर्फे पुरस्कारही देण्यात आला होता. नागपूर विभागात विभागीय सुरक्षा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रेल्वेतील गुन्हेगारी आणि तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा बंंदोबस्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस