शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

नागपूर जिल्ह्यातील वरोडा येथे पुन्हा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 7:51 PM

वरोडा शिवाराजवळ अपघात होऊन नागपूर येथील आठ जण ठार झाल्याच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोच त्याच ठिकाणी आज शुक्रवारी ट्रक व चारचाकी वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे या वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघातामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून झालेल्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देट्रक व चारचाकीची आमोरासमोर धडक : दोन गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वरोडा शिवाराजवळ अपघात होऊन नागपूर येथील आठ जण ठार झाल्याच्या घटनेला २४ तास पूर्ण होत नाही तोच त्याच ठिकाणी आज शुक्रवारी ट्रक व चारचाकी वाहनांची आमोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडली. त्यामुळे या वळण रस्त्यावर होत असलेल्या अपघातामुळे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असून झालेल्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राप्त महितीनुसार कळमेश्वरवरून सावनेरकडे जात असलेल्या चारचाकी कार क्र  एम.एच. ३१ एफ.ए-७८५१ ला वरोडा शिवररातील पोल्ट्रीफार्म जवळ विरु द्ध दिशेने येत असलेल्या ट्रक क्रमांक युपी-९४ टी- ४६५७ चा कट लागल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार झाडांवर आदळली यात यात करचालकासह एक अन्य गंभीर जखमी झाले. जखमींना सावनेर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.यामध्ये संदीप जोव्हारी वय ३५, डॉली संदीप जोव्हारी वय ३० व लहान मुलगा वय १ वर्षे हे जखमी झाले असून ते गोरेवाडा नागपूर येथील रहिवासी आहे. या घटनेचा तपास ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार प्रकाश उईके करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर