शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

५०० रुपयात आधार कार्ड

By admin | Updated: November 15, 2014 02:49 IST

केंद्र व राज्य सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला दस्तऐवज म्हणून युनिक आयडी नंबर (आधार कार्ड) नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची योजना राबवीत आहे.

नागपूर : केंद्र व राज्य सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला दस्तऐवज म्हणून युनिक आयडी नंबर (आधार कार्ड) नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची योजना राबवीत आहे. परंतु काही लोकांना याला पैसे कमावण्याचा धंदा बनविल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. शहरात अशी अनेक केंद्रे उघडली असून रांगेत न लागता ५०० रुपयात आधार कार्ड बनवून दिले जात आहे. लोकमतला मिळालेल्या माहितीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित आधार केंद्राची सत्यता व कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी लोकमतची चमू संबंधित कार्यालयात पोहोचली. मनपा मुख्यालयापासून केवळ १ कि.मी. अंतरावर मोहननगर टेंट लाईन परिसरात हे आधार केंद्र उघडण्यात आले आहे. येथील काही जागरूक नागरिकानुसार मागील काही दिवसांपासून अनेक नागरिक दररोज मठाजवळील चौरसिया बिल्डिंगस्थित आधार केंद्राचा पत्ता विचारत येत आहेत. त्यामुळे लोकमतच्या चमूने सामान्य नागरिकांप्रमाणे आधार कार्ड बनविणाऱ्याला फोन करून कार्ड बनविण्याबाबत विचारणा केली. तेव्हा या कार्यालयातील चपराशी ग्राहकाला घ्यायला आला. त्याने कार्यालयात नेले. कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्याने आधार कार्डचे दर सांगितले. पक्की पावतीसुद्धा!निवास दस्तऐवज असेल तर प्रति व्यक्ती २०० ते ३०० रुपये, कुठलेही दस्तऐवज नसतील तर ५०० रुपयात आधार कार्ड बनवून देण्याचा दावासुद्धा त्याने केला. पैसे अधिक असल्याचे सांगितल्यावर मनपा कार्यालयात बरीच मोठी रांग असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर आधार कार्ड बनविण्यासाठी पक्की पावतीसुद्धा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्याने दिले. ती रसीद दाखविल्यावर मनपा कार्यालयातून आधार कार्ड मिळेल, असेही सांगण्यात आले.