शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

६ महिन्यांत ७८ लाच प्रकरणे

By admin | Updated: July 8, 2015 03:02 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून अधिक ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे.

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून अधिक ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षात ६ महिन्यात ७८ प्रकरणे नोंदविण्यात आली असून यात ९३ अधिकारी-कर्मचारी अडकल्याची माहिती आहे. महसूल व पोलीस खात्याचे अधिकारी सर्वात जास्त प्रमाणात या सापळ्यात अडकले आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या वर्षभरातील लाच प्रकरणांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात येते. गेल्या ६ महिन्यांत ७८ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यात पाच लाखांपेक्षा अधिक लाच रक्कम स्वीकारलेले एक प्रकरण असून, उर्वरित प्रकरणांमध्ये पाच लाखांहून कमी लाच स्वीकारण्यात आली. (प्रतिनिधी)