शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रोख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:24 IST

रेल्वे सुरक्षा बलच्या विशेष गुन्हे शोध पथकाने शनिवारी जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रुपये रोख पकडले आणि एकाला अटक केली. त्याच्याकडे रकमेची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला रकमेसह आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले.

ठळक मुद्देएकास अटक : आरपीएफची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा बलच्या विशेष गुन्हे शोध पथकाने शनिवारी जीटी एक्स्प्रेसमधून ६७.५ लाख रुपये रोख पकडले आणि एकाला अटक केली. त्याच्याकडे रकमेची कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला रकमेसह आयकर विभागाच्या हवाली करण्यात आले.आरपीएफची महिला प्रधान आरक्षक उषा तिग्गा, आरक्षक विकास शर्मा आणि जसवीर सिंह शनिवारी दुपारी १.१० वाजता नागपूर स्थानकावर गश्त घालित होते. यादरम्यान प्लॉटफॉर्म दोनवर उभ्या असलेल्या जीएटी एक्स्प्रेसच्या एस-८ कोचमध्ये बर्थ क्रमांक ४६ वर एका व्यक्तीकडे मोठी बॅग आढळून आली. बॅगचे वजन जास्त असल्यामुळे त्याच्यावर संशय आला. विचारपूस केली असता त्याने नागपुरातून चेन्नई येथे जात असल्याचे सांगितले. बॅगसंदर्भात विचारपूस केली असता याने बॅगमध्ये भारतीय करन्सीचे नोट असल्याची माहिती दिली. त्याला तातडीने उपनिरीक्षक राजेश औतकर यांच्यासमोर पेश करण्यात आले. औतकर यांनी विचारपूस केली असता त्याने आपले नाव पूर्णानंद रामचंद्र मिश्रा (४८) व पत्ता इतवारी पोस्ट ऑफिसजवळ, पुगलिया कोठी नागपूर असे सांगितले. बॅगमध्ये टेपने चिटकविलेल्या दोन पॅकेटमध्ये एकूण ६७.५ लाख रुपये असल्याची माहिती दिली.या घटनेची सूचना निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी आरपीएफ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा आणि आयकर विभागाला दिली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरपीएफ ठाण्यात पोहोचून पूर्णानंद मिश्राच्या बॅगमधून ६७.५ लाख रुपये जप्त केले. त्यात दोन हजार रुपयांच्या नोटांचे ३० लाख आणि ५०० रुपयांच्या नोटांचे ३७.५ लाख रुपये होते. या घटनेचा तपास आयकर विभाग करीत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिस