शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरात ५८ लिटर देशी दारू जप्त; १३ आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:31 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अजनी, कळमना व गिट्टीखदान पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्री ठिकाणी छापे टाकून ५८ लिटर देशी दारु व १७२ लिटर मोहा दारु जप्त करुन १३ आरोपींना ताब्यात घेतले व २७ हजार ३६ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी (१) श्रावण सखाराम वरखडे (२) कोस्तुभ अशोक वाघमारे (३) मोहम्मद नाजीर मोहम्मद जुनेद शेख (४) सुशीला कमिला गुरडे (५) दुर्गा वामन गोखळे (६) संतोष बाबुलाल शिरसार (७) लक्ष्मण श्रीरामजी अळमारे (८) गीता जगदिश बेळेकर (९) दुर्गा प्रमोद बिजळेकर (१०) विनोद नाजुकराव भोजळे (११) राजेशविंग रामखय्यन चंदेव (१२) प्रवीण खेमराज कोठारे (१३) प्रमिला धनश्याम रेकाम यांच्या वर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशा नुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक दिलीप बडवाईक, अरक प्रशांत येरपुडे व कवडू रामटेके, जवान राहुल पवार, निलेश पांडे, महादेव कांगणे, महिला जवान सोनाली खांडेकर व वाहन चालक रवीन्द्र निकाळजे यांनी भाग घेतला. 

टॅग्स :liquor banदारूबंदी