शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

५२५ कोटींचा प्रकल्प रखडला

By admin | Updated: June 11, 2014 01:16 IST

शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा

महापालिका : कोहळे यांचा अधिकाऱ्यांवर दिरंगाईचा आरोप
नागपूर : शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याची वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ५२५ कोटींचा पेंच टप्पा -४ प्रकल्प हाती घेतला आहे. परंतु महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप जलप्रदाय समितीचे अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.
पेंच टप्पा-४ अंतर्गत पेंच ते महादुला अशी २३०० मि.मी.व्यासाची व २७.५ कि.मी. लांबीची पाईप लाईन टाकण्याचे काम मागील काही वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. पाईप लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी जमीन अधिग्रहित करण्यात आली. परंतु मौजा घोगली येथील ८०० मीटर लांबीच्या पाईप लाईनसाठी जमीन अधिग्रहित करताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी चुकीचे अवॉर्ड केले. या विरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयात गेले. त्यामुळे काम ठप्प पडले आहे.
सात महिन्यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांना त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गेल्या सात महिन्यात कोणतीही कार्यवाही केली नाही. अवॉर्डमध्ये वेळीच दुरुस्ती न केल्याने मनपाला जादाचा २३ क ोटींचा भुर्दंड सोसावा लागणार असल्याचा आरोप कोहळे यांनी केला.घोगली येथील शेतकरी भांगे, पारवे, जुनघरे, कोल्हे व राऊ त कोर्टात गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूसंपादन अधिकाऱ्यांनी कार्यवाही केली असती तर प्रकल्प मार्गी लागला असता, अशी माहिती कोहळे यांनी दिली.(प्रतिनिधी)