शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

४० डॉक्टर्स देणार हिवाळी अधिवेशनात सेवा; तीन अस्थायी इस्पितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:09 AM

हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे.

ठळक मुद्देमेयो व मेडिकलवर सर्वाधिक जबाबदारी

आॅनलाईन लोकमतनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे. यात सुमारे ४० डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. शनिवारी याच्या तयारीची बैठक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या उपस्थितीत पार पडली.मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाच्या सहकार्याने आमदार निवास, रविभवन आणि विधान भवन परिसरात तीन अस्थायी इस्पितळे सुरू करण्यात येतात. मंत्र्यांच्या बंगल्यांवरही डॉक्टरांना वैद्यकीय सेवा द्यावी लागते. मोर्चे व धरणे पॉर्इंट येथेही डॉक्टरांचे एक पथक तैनात केले जाते. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेची सेवाही घेतली जाते. या सर्वांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सोबतच कामाचे वाटप करण्यात आले. अस्थायी इस्पितळांमध्ये लागणाऱ्या उपकरणांच्या जुळवाजुळवीसह गोंदिया मेडिकलमधून डॉक्टर बोलविणाऱ्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्यासह दोन्ही रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

टॅग्स :medicineऔषधंHealthआरोग्य