शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त

By admin | Updated: January 15, 2016 03:52 IST

गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ या काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.

‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ या काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील प्रसिद्ध कवींनी एकापेक्षा एक कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वर्धापनदिनानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी डावीकडून लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, कवी दिनेश दिग्गज, कवी संजय झाला, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, प्रख्यात अभिनेते व कवी शैलेश लोढा, प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा, कवी विष्णू सक्सेना, कवी व गीतकार मंजर भोपाली व लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष नीलेश सिंह. (‘काव्य संध्या’चे वृत्त शनिवार १६ जानेवारीच्या अंकात)