शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

२.७१ लाखाचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 03:10 IST

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर २ लाख ७१ हजार ...

तीन आरोपींना अटक : जीटी एक्स्प्रेसने जात होते दिल्लीलानागपूर : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लोहमार्ग पोलिसांनी प्लॅटफार्म क्रमांक १ वर २ लाख ७१ हजार ३०० रुपयांचा २७ किलो ७० ग्रॅम गांजासह तीन आरोपींना रंगेहाथ अटक केल्याची घटना सकाळी ११.३० वाजता घडली.लोहमार्ग पोलिसांना तीन आरोपी दिल्लीला गांजा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. लोहमार्ग पोलीस उप विभागीय पोलीस अधिकारी अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद मदने, सहायक पोलीस निरीक्षक वानखेडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दीपक डोर्लीकर, महेंद्र मानकर, जितेंद्र नांदे, राहुल गवई, अनुप अढाऊ, नितीन मानकर यांनी तहसिलदार, दोन पंच, मापारी, छायाचित्रकार यांच्यासह प्लॅटफार्म क्रमांक एकवर पोहोचले. तेथे आरोपी संतोष जागेश्वरी पंडित (२०) रा. मुकेरिया, ता. मासि जि. बहराईच उत्तर प्रदेश, संजय प्रकाश रजक (३५) रा. कुसरु स्टाफ क्वॉर्टर बोकारो, झारखंड आणि जितलाल छोटेलाल पाल (३०) रा. नवतेला ता. मासी जि. बहराईच उत्तर प्रदेश हे २७ किलो ७० ग्रॅम गांजासह जीटी एक्स्प्रेसने दिल्लीला जाण्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वर बसले होते. लगेच आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध ए़नडीपीएस अ‍ॅक्ट कलम २० (बी, सी) २२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)