लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pune News

PMC Election Results 2026 : महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 Zilla Parishad Election BJP tests its strength in the district on the strength of its success in the municipal elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीतील यशाच्या जोरावर जिल्ह्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी

जिल्हा परिषद व पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये किंबहुना बारामतीमध्येही भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ...

महापाालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने कुटुंबाला शिवीगाळ;भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरोधात गुन्हा - Marathi News | Family abused after losing municipal elections; Case filed against BJP candidate's supporters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापाालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने कुटुंबाला शिवीगाळ;भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरोधात गुन्हा

कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

PMC Election Results 2026: राष्ट्रवादीच्या "अलार्म"चा गजर अन् तुतारीची "वेळ" चुकली; पुण्यात आघाडी फसली, जागा घटल्या - Marathi News | PMC Election Results 2026 The failure of the alliance between the two ncp parties in Pune has seen their seats decrease. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या "अलार्म"चा गजर अन् तुतारीची "वेळ" चुकली; पुण्यात आघाडी फसली, जागा घटल्या

PMC Election Results 2026 २०१७ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३९ जागा होत्या. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत ३० जागेवर समाधान मानावे लागले आहे. ...

PMC Election Results 2026: पुण्यात २०१७ मध्ये १० जागा; आता काँग्रेस अन् मनसेसोबत युती तरी एकाच जागेवर पेटवली मशाल - Marathi News | PMC Election Results 2026 10 seats in Pune in 2017 Now the alliance with Congress and MNS has lit the torch in one seat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २०१७ मध्ये १० जागा; आता काँग्रेस अन् मनसेसोबत युती तरी एकाच जागेवर पेटवली मशाल

PMC Election Results 2026 भाजपच्या विरोधात प्रमुख भूमिका घेणाऱ्या उद्धवसेनेने काँग्रेस आणि मनसेसोबत युती करून महापालिका निवडणूक लढवली. परंतु, यात फारशे यश मिळाले नाही ...

PMC Election Results 2026: पुण्यात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला अनपेक्षित यश; अवघ्या ९ जागांवरून थेट १६ जागांपर्यंत मारली मजल - Marathi News | PMC Election Results 2026 Congress gets unexpected success compared to NCP in Pune; Goes from just 9 seats to 16 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीच्या तुलनेत काँग्रेसला अनपेक्षित यश; अवघ्या ९ जागांवरून थेट १६ जागांपर्यंत मारली

PMC Election Results 2026 मोठ्या सभा, स्टार प्रचारकांचा झगमगाट किंवा आक्रमक प्रचार यांचा अभाव असतानाही मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला ...

PMC Election Results 2026: महात्मा फुले इथे नगरसेवक होते, हा वारसा कधीच विसरू नका..! - Marathi News | PMC Election Results 2026 Mahatma Phule was a corporator here, never forget this legacy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election Results 2026: महात्मा फुले इथे नगरसेवक होते, हा वारसा कधीच विसरू नका..!

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत गिरिजा ओक-गोडबोले यांनी घेतली. ...

मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं? - Marathi News | Except for Mumbai, Thane, and KDMC, where the BJP left Eknath Shinde Shiv sena party; what did Eknath Shinde earn there? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे, KDMC वगळता जिथं भाजपा, शिंदेसेना स्वतंत्र लढले; तिथं एकनाथ शिंदेंनी काय कमावलं?

मुंबई महापालिकेत भाजपानं शिंदेसेनेसोबत युती करून सत्तापालट केले. त्यात भाजपाला सर्वाधिक ८९ तर शिंदेसेनेला २९ जागांवर विजय मिळाला ...

PCMC Election Results 2026: भाजपने राखला पिंपरी-चिंचवडचा गड; अजित पवारांनी रान पेटवूनही राष्ट्रवादीला अपयश - Marathi News | PCMC Election Results 2026 BJP retains Pimpri-Chinchwad stronghold NCP fails despite Ajit Pawar setting the country on fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपने राखला पिंपरी-चिंचवडचा गड; अजित पवारांनी रान पेटवूनही राष्ट्रवादीला अपयश

PCMC Election Results 2026 अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकासाचा मुद्दा लावून धरल्याने अपेक्षित यश मिळवण्यात भाजपला यश मिळाले आहे ...